ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
बॅनर न्युज
...

पिंपरी-चिंचवड महापौरपदाची निवडणूक न लढवण्याचा अजित पवारांचा निर्णय

पिंपरी, दि. ६ - राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवडमध्ये महापौरपदाची निवडणूक लढवू नयेत, असे आदेश अजित पवारांनी दिल्याचं समजतंय. पिंपरी चिंचवड महापालिकेतील १२८ जागांपैकी ७७ जागा जिंकून भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. तर गेल्या तीन टर्म एकहाती सत्ता मिळवणाऱ्या राष्ट्रवादीला फक्त ३६ जागा मिळाल्या. त्यामुळेच विरोधीपक्ष म्हणून काम करण्याची राष्ट्रवादीची तयारी असली तरी महापौरपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी माघार घेत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

पिंपरी चिंचवडमधील पक्षीय बलाबल
भाजप – ७७
राष्ट्रवादी – ३६
शिवसेना – ९
काँग्रेस – ०
मनसे – १
इतर – ५