ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लष्कराच्या कारवाईत बुरहान वानीचा उत्तराधिकारी सबजारचा खात्मा

जम्मू-काश्मिर, दि. २७ (वृत्तसंस्था) - जम्मू-काश्मीपच्या रामपूर सेक्टरमधून घुसखोरी करणाऱ्या तब्बल ८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. रामपूरमध्ये तर त्रालमध्ये २ अतिरेक्यांना मारण्यात आलं. इतकंच नाही, तर हीजबुलचा टॉप कमांडर सबजार अहमदचाही खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. आज (शनिवार) सकाळी लष्कराच्या जवानांना रामपूर सेक्टरजवळ काही संशयास्पद हलचाली दिसून आल्या. त्यानंतर तात्काळ सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. काही दहशतवादी सीमेजवळील तारा कापून आत घुसले होते. ज्यानंतर गोळीबारात लष्कराच्या जवानांनी त्यांना कंठस्नान घातलं.

काल (शुक्रवार) दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या पेट्रोलिंग करणाऱ्या टीमवर हल्ला केला होता. सुदैवानं यातील सर्व जवान सुखरुप बचावले

लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सचे जवान सर्च ऑपरेशन Posted On: 27 May 2017