ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

२५ भारतीय मच्छिमारांना इराणने सोडले

नवी दिल्ली, दि. ९ (वृत्तसंस्था) - इराणने तामिळनाडूमधील २५ मच्छिमारांना सोडले आहे. ही माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली असून २५ भारतीय मच्छिमारांना इराणने त्यांच्या बोटीसह ताब्यात घेतले होते. त्या मच्छिमारांची आता सुटका करण्यात आल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी ट्विट करुन दिली आहे.

याबाबत ट्विट करताना स्वराज यांनी म्हटले आहे की, हे सांगतांना मला आनंद होत आहे की, तमिळनाडूच्या २५ मच्छिमारांना २५ मार्च २०१७ ला इराणने त्यांना बहरीनला सोपवण्यात आले आहे. त्यांनी तेहराण येथील भारतीय दुतावासाला शुभेच्छा दिल्या आहेत. मच्छिमारांची सुटका यशस्वी केल्याने त्यांनी भारतीय दुतावासाचे कौतूक केले आहे.