ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शरद पवारांनी दिल्या मध्यावधीसाठी तयार राहण्याच्या सूचना

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) - दिल्लीत घेतलेल्या बैठतकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांना मध्यावधी निवडणुकांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक ऑगस्ट महिन्यात होणार असून मतदारसंघांचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. पवारांनी यावेळी नेत्यांना प्रत्येक मतदार संघाचा दौरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवण्याची तयारीही या बैठकीतील चर्चेत दाखवण्यात आली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची १६ जुलैला स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे.