ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पाकमध्ये यात्रेकरूंवरील हल्ल्यामागचा मास्टरमाईंड

नवी दिल्ली, दि. ११ (वृत्तसंस्था) - अमरनाथ यात्रेवरील भाविकांवर पाकिस्तानच्या लष्कर--तोयबा या खतरनाक दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला केल्याचा महत्त्वपूर्ण खुलासा पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी केला आहे.

याच दहशतवादी संघटनेचा २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात हात होता. या संघटनेने आज पुन्हा भारताला लक्ष्य केले असून, चक्क भाविकांवर बेछुट गोळीबार केला. यात सात भाविक ठार झाले आहेत. हा हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर--तोयबा या दहशतवादी संघटनेने केला असून, हल्लाचा मास्टरमाईंड इस्माईल असल्याचा खुलासाही खान यांनी केला आहे. Posted On: 11 July 2017