ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

गुजरात निवडणुकीसाठी रचले हल्ल्याचे षडयंत्र – हार्दिक पटेल

नवी दिल्ली, दि. ११ (वृत्तसंस्था) - सध्या देशभरातून जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या बसवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध होत आहे. पण या हल्ल्याविषयी गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने वेगळीच शंका उपस्थित केली. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. यावर्षी गुजरातमध्ये निवडणुका आहेत, दहशतवादी हल्ल्यात मरणारेही गुजराती आहेत, हे सुरक्षा यंत्रणेचे अपयश की षडयंत्र?, या हार्दिकच्या प्रश्नामुळे आता नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध करताना हार्दिकने मृतांच्या आत्म्यांना शांती मिळो, अशी प्रार्थनाही केली. पण केवळ तोंडपाटीलकी करणे नेत्यांनी या हल्ल्यानंतर थांबवावे, असेही त्याने म्हटले. सर्व देशवासियांनी सध्या दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे Posted On: 11 July 2017