ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सेवा पंसत नसल्याने दोन मुलींचा बँकेतच नग्न डान्स

मॉस्को, दि. १३ - बँकेच्या सेवेवर नाराज होऊन विरोध प्रदर्शित करण्याचा अभिनव मार्ग रशियातील एका व्यक्तीने निवडला. या व्यक्तीने सेवा पसंद नसल्यामुळे चक्क दोन मुलींना बँकेत नेऊन त्यांच्याकडून नग्न डान्स करून घेतला. ही घटना रशियात घडली आहे.

मॉस्कोमधील स्बेरबर्क बँकेच्या शाखेत ही व्यक्ती शिरली. त्यावेळी त्याच्यासोबत दोन सुंदरी होत्या. तुमची सेवा अत्यंत वाईट आहे. सेवा कशी असायला हवी हे मी तुम्हाला सांगतो, असे आत जाऊन तो म्हणाला. त्यानंतर या व्यक्तीने संगीत वाजवायला सुरूवात केली आणि त्याच्यासोबतच्या दोन्ही महिलांनी नाचायला सुरूवात केली. त्यानंतर या महिलांनी कपडे काढायला सुरूवात केली. आपली अंतर्वस्त्रेही काढून त्या पूर्ण नग्न झाल्या आणि त्यांनी बँकेतील फर्निचरवर नाचण्यास सुरूवात केली. यावेळी बँकेतील कर्मचारी हतबल होऊन हा तमाशा पाहत होते.

या तरुणी नाचत असताना हा माणूस जोरजोरात ओरडत होता आणि म्हणत होता, “शिका आणि आपली सेवा सुधारा,” असे ‘दि मिरर’ या वृत्तपत्राच्या बातमीत म्हटले आहे. या ग्राहकाच्या सर्व समस्या आधीच सोडविल्या होत्या आणि या गुंडगिरीच्या विरोधात पोलिसांत तक्रार करणार आहोत, असे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वृत्तपत्राला सांगितले.