ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

हिंदू युवा वाहिनी ही दहशतवादी संघटना - न्यूयॉर्क टाईम्स

नवी दिल्ली, दि. १३ (वृत्तसंस्था) - अमेरिकेतील प्रसिद्ध वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाइम्सने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हिंदू युवा वाहिनी ही दहशतवादी संघटना असून ते या संघटनेचे प्रमुख आहेत, असा उल्लेख केला आहे. भारतातील एक फायरब्रॅण्ड हिंदू पुजारी राजकीय शिड्या चढतो आहे, या मथळ्याखाली योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल लिहिलेल्या लेखात हा उल्लेख केला आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्याचे नेतृत्त्व आधीपासूनच द्वेषपूर्ण भाषा वापरत असलेल्या महंताकडेच सोपवण्यात आले असल्याचेही त्यात म्हटले आहे.

योगी आदित्यनाथ वातानुकूलित यंत्रणेचा वापर करत नाहीत आणि जमिनीवरच झोपतात. योगी आदित्यनाथ अतिशय कमी जेवतात, असेही लेखात म्हटले आहे. योगींची प्रमुख ओळख हिंदू दहशतवादाच्या सर्वोच्च जातीवादी परंपरेचे केंद्र असलेल्या मंदिराचे