ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

गंगा नदीत कचरा फेकणा-यांना ५० हजार रुपये दंड

लखनऊ, दि. १३ (वृत्तसंस्था) - राष्ट्रीय हरीत लवादाने गंगा स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना सूचवल्या असून, यामध्ये हरिव्दार-उन्नाव पट्टयातून वाहणा-या गंगा नदीत कचरा फेकणा-यांना ५० हजार रुपये दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे. राष्ट्रीय हरीत लवादाच्या न्यायाधीश स्वतंत्र कुमार यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने कचरा फेकणा-यांना ५० हजार रुपये दंड ठोठावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

हरित लवादाने गंगा नदीच्या हरिव्दार-उन्नाव पट्ट्यातील ५०० मीटरच्या परिसरात कचरा फेकण्याची परवानगी देऊ नये अशीही शिफारस करण्यात आली आहे. याच पट्टयातील गंगा नदीच्या किना- Posted On: 13 July 2017