ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

आता ट्रीपल तलाकचा विषय शिकवणार मदरसा

बरेली, दि. २९ (वृत्तसंस्था) - ट्रीपल तलाकवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर न्यायालयाच्या या निर्णयाचे महिला संघटनांनी स्वागत केले. आता आपल्या मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बरेलीतील दरगाह हजरतने ट्रीपल तलाकचा विषय शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रीपल तलाकच्या बाबत मुस्लीम समाजातील नागरिकांना शिक्षित करण्याची गरज असल्याचे या दर्ग्यातील मौलानाचे म्हणणे आहे. मोलाना शहाबुद्दीन यांनी याबाबत बोलताना सांगितले की, ट्रीपल तलाकबाबत मदरशांमधून शिकवल्यानंतर ट्रीपल तलाकचे प्रकरणे कमी होतील. त्यासह मुस्लीम महिलांनाही न्याय मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. अनेक बंधने तलाक देताना घालण्यात आली आहेत. पण याकडे तलाक देताना साफ दुर्लक्ष करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तलाकच्या माहितीसाठी हेल्प लाईन क्रमांकही देण्यात आले आहेत. ९५५७७८८७८६, हा क्रमांकही देण्यात आला आहे.