ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानला झटका

बीजिंग, दि. ४ (वृत्तसंस्था) - चीनमध्ये सुरू असलेल्याब्रिक्सदेशांच्या परिषदेत पहिल्याच दिवशी दहशतवादाला प्रात्साहन देण्याबद्दल पाकिस्तानला झटका बसला आहे. सदस्य देशांनी जाहीर केलेल्याशियामीन डिक्लेरेशनमध्ये जागतिक पातळीवरील दहशतवादाचा धिक्कार करण्याबरोबर पाकपुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर तोयबा, जैश मुहम्मद आणि हक्कानी नेटवर्कचाही स्पष्ट शब्दात उल्लेख करण्यात आला आहे. परिषदेपूर्वी या परिषदेत पाकिस्तानला जड जाणाऱ्या दहशतवादाचा विषय चर्चेला येऊ नये; अशी भूमिका असलेल्या यजमान चीनचाही या निमित्ताने मुखभंग झाला आहे; तर दहशतवादाबाबत कायम आवाज उठविणाऱ्या भारताचा हा राजनैतिक विजय ठरला आहे.

ब्रिक्स परिषदेत घडलेल्या चर्चेबाबत भारतीय परराष्ट्र सचिव प्रीती शरण यांनी माध्यमांना पत्रकार परिषदेत सविस्तर माह