ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

ईश्वरी देशपांडेच्या रूपाने नवा ग्लॅमर चेहरा मराठीत

प्रेमाचे साईड इफेक्ट्‍स या आगामी प्रदर्शित होणार्‍या चित्रपटातून ईश्वरी देशपांडेच्या रूपाने एक नवीन ग्लॅमर चेहरा मराठीत पदार्पण करत असून ईश्वरीचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटातून ती मुख्य नायिकेच्या भूमिकेत आपणाला दिसेल. ईश्वरी सध्या पुण्यातील सिंहगड महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत आहे. वकिलाचे शिक्षण पूर्ण करून तिला मराठीतील आघाडीची अभिनेत्री बनायचे आहे. हिंतीतील माधुरी, दीपिका, प्रियंका आणि मराठीतील स्मिता पाटील या अभिनेत्रींना ती आर्दश मानते. मला त्यांच्यासारखे व्हायचे असे ती आवर्जून सांगते.