ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

संधिवाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

एखाद्याला घोरण्याबद्दल सतत चिडवलं जातं. मस्करीला सामोरं जावं लागतं. चार चौघातही टीका सोसायला लागते. पण हसून दुर्लक्ष करण्याएवढा हा विषय साधा नाही. कदाचित हा एखाद्या मोठ्या दुखण्याचा संकेत असू शकतो.
 
शांत झोपेत श्वासाचा थोडाफार आवाज येणं नैसर्गिक आहे. मात्र, दुसर्‍याची झोप उडवेल असं धोरणं दुर्लक्ष करण्याजोगं नाही. कदाचित हे संधिवाताचे लक्षण असू शकेल. हा एक आहे. आठवड्यातून तीन- चार वेळा बिअर घेणार्‍यांनाही तो संभवतो. ही व्याधी अपंग बनवणारी आहे. काही प्रसंगी पेशंट बेडवरून उठूदेखील शकत नाहीत. साधारणता 20 ते 50 वयोगटातील महिला या व्याधीनं प्रभावित होऊ शकतात. यामुळे स्नायूमधील शक्ती कमी होते आणि लवचीकता कमी झाल्यानं व्यक्ती पूर्ण कार्यक्षमतेनं काम करू शकत नाही. या व्याधीत शरीरात काही घातक द्रव्य तयार होतात. ही द्रव्ये स्नायूंमधील रसायनांवर हल्ला करतात आणि त्यामुळे संबंधित स्नायूभोवतालची जागा लाल आणि गरम होते. याबरोबरच असह्य वेदनाही सुरू होतात.

रोगाच्या पहिल्या अवस्थेमध्ये थकवा, भूक कमी होणं, घोरण्याचं प्रमाण वाढणं आदी लक्षणं दिसतात. कालांतरानं हातपायावर सूज, हातपायाची बोटं सुजणं, कोपरावरील सूज आणि सांधेदुखी सुरू होते. काही दिवसातच