ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

सनी लिओनी आगामी चित्रपटात नवाजुद्दीनसोबत

बॉलीवूड वर्तुळात सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार सनी तिच्या आगामी चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत काम करणार असल्याचे समजते. सोहेल खानच्या एका चित्रपटात सनी लिओनी आणि नवाजुद्दीन एकत्र येणार आहेत. नवाजुद्दीन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून सनी लिओनीसोबत तो रोमान्स करताना पाहायला मिळणार आहे. 

या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आणि नवाजुद्दीन पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. सनी लिओनीने आजवर आपल्या चित्रपटातून  मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ केले आहे. तर, नवाजुद्दीन गंभीर भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही आगळीवेगळी जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र येणार असल्याच्या चर्चेने चित्रपटरसिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.