ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

‘एक अलबेला’चा फर्स्ट लूक रिलीज

क -अलबेला’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हा चित्रपट हिंदी सिनेसॄष्टीतील पहिले डान्सींग स्टार म्हणून लोकप्रिय असलेले भगवान दादा यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर सरतांडेल यांनी केले आहे.

ब्लॅक व्हाईट काळापासून हिंदी सिनेसृष्टीत भगवान दादा यांनी अभिनेता म्हणून काम केले. त्यांचे अनेक चित्रपट गाजले तर त्यांची डान्सींग स्टाईल आजही अनेक बॉलिवूड कलाकार कॉपी करतात. त्यांच्या जीवनप्रवासावर हा चित्रपट आधारित असून अभिनेता मंगेश देसाई हा भगवान दादा यांची भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत आहे. विद्या बालन या चित्रपटात गीता बाली यांची भूमिका साकारत आहे.