ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

नवऱ्याची गरज फक्त मूल जन्माला घालण्यासाठी - प्रियंका चोप्रा

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) - भारतात एकेकाळी स्त्रियांचा उपयोग फक्त मुलांना जन्म घालण्यासाठी व घरकाम करण्यासाठी होत होता. परंतु आता काळ बदलला आहे. अनेक कमावत्या स्त्रियांना आता नवऱ्याची गरज फक्त मूल जन्माला घालण्यासाठी भासत आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेती व आघाडीची अभिनेत्री प्रियांकाने नुकतीच एक मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली की, माझ्या आयुष्यात पुरुषाची गरज केवळ मुलांना जन्म देण्यासाठी आहे. माझ्या इतर गरजा भागविण्यासाठी मला पुरुषाची गरज नाही. 

मला हिरे आवडतात, परंतु त्यासाठी मला साथीदाराची गरज नाही. मी स्वतः एकटी जाऊन हिऱ्यांची खरेदी करते. मुलाखतीत तिला तिच्या बोटातील अंगठीबाबत विचारणा केली असता ती म्हणाली की, माझ्या आयुष्यात पुरुष आलाच तर तो मला हिरे विकत घेऊन देण्यासाठी नसेल. तर त्याचा उपयोग फक्त मुलांना जन्म देण्यासाठी असेल. 

प्रियांकाला सिंगल स्टेटसबद्दल विचारले असता, तिने मी नक्की लग्न करेन. परंतु, विवाहबाह्य संबंधातून मुलाला जन्म देणं मला पसंत नाही आणि आपला समाजतही अशीच विचारधारणा आहे.