ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

सनी लिओन करणार हृतिकसोबत रोमान्स

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) - बॉलिवूडमध्ये आपले हातपाय पसरत चाललेल्या बेबी डॉल सनी लिओन आणि ह्रतिक रोशनच्या चाहत्यांसाठी एक गरम बातमी असून ‘काबिल’ या चित्रपटात बॉलिवूडचा मॅचो मॅन ह्रतिक आणि सनी लिओन पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत.

जॉन अब्राहमच्या ‘शूटआउट अॅट वडाला’ चित्रपटात ‘लैला’ हे आयटम साँग केलेली सनी आता ह्रतिक रोशनच्या ‘काबिल’ चित्रपटातही हॉट आयटम साँग करणार आहे. ह्रतिकचे वडील राकेश रोशन मुलाला घेऊन दोन चित्रपट बनवणार आहेत. यापैकी एका चित्रपटाचे ते स्वतः दिग्दर्शन करणार असून दुसरा चित्रपट संजय गुप्ता दिग्दर्शन करणार आहे. पहिल्यांदा संजय गुप्ताच्या ‘काबिल’ चित्रपटाचे काम सुरू होईल. यात सनी लिओनचे ह्रतिकसोबत आयटम साँग असेल.