ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वडगाव काशिंबेगमध्ये करियर मार्गदर्शन शिबिराला प्रतिसाद

वडगाव काशिंबेग, दि. 13 (प्रतिनिधी)-आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग या गावामध्ये इयत्ता 10 वी व 12 वी  आणि त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संतोष दैने आणि संदीप दैने यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी करियर मार्गदर्शक माधुरी खानदेशे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना व पालकांना कोणत्या कोणत्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा तसेच सी ई टी ,एम पी एस सी परीक्षेचे महत्व या विषयांवर मार्गदर्शन केले. चित्रा राजगुरू हिने आभार मानले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.