ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पवना नदीच्या स्वच्छता अभियानाला आजपासून सुरवात

चिंचवड, दि. १४ - पवना नदीला स्वच्छ सुंदर नैसर्गिक रुप प्राप्त करण्यासाठी चिंचवड व्यासपीठच्या वतीने  ''संकल्प पर्यावरण रक्षणाचा, उचलुया वाटा खारीचा'' या संकल्पनेतुन शहरातील विविध संस्था, गणेशमंडळे, उद्योजक यांच्या सहकार्याने पवना नदीच्या स्वच्छतेच्या दुस-या टप्याला आज (शुक्रवार)  पासून सुरवात करण्यात येणार आहे. 

चिंचवड येथे शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ''नमामि पवनामाई''ची आरती आणि ''आपले पवनाकाठाचे चिंचवड शहर ते महानगर'' या विषयावर परिसंवाद होणार आहे. यावेळी विद्या विघ्नहरी देव महाराज, गिरीष प्रभुणे, माजी नगरसेवक मधु जोशी, राजेंद्र धावटे आदी उपस्थित राहणार आहेत 

पहिल्या टप्यामध्ये श्री मोरया गोसावी मंदिरालगत थेरगाव पुल ते धनेश्वर पुल दरम्यानच्या पवनानदी पात्रातील अडथळे, पुलाच्या कामानंतर पडलेले बांधकामाचे साहित्य, राडारोडा, गाळ, जलपर्णी हे 70 टक्के काम करण्यात आले होते. यासाठी पोकलँड मशीन, जेसीबी, डंपर, पाण्यावर तरंगणारे फ्लोटींग मशीन आणि बोटीची मदत घेण्यात आली होती. या कामाचा पुढील टप्पा नदीचे पावित्र आहे. त्याला उद्यापासून सुरवात केली जाणार आहे 

याबाबत अधिक माहिती पवनानदी स्वच्छता अभियानचे निमंत्रक गजानन चिंचवडे म्हणाले, नदी काठी गाव, शहरे वसली, वाढली आहेत. नदीला आई म्हणून संबोधितो, तिला पुजतो. केंद्र सरकारने गंगा नदीचे पावित्र्य आणि महत्व ओळखून गंगानदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथील मुळा-मुठा नद्यादेखील Posted On: 14 April 2017