ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

श़़ॉर्ट सर्किटने आग लागून सहा दुचाकी जळून खाक

चिंचवड, दि. २९ -  पहाटे चारच्या सुमारास लागलेल्या आगीत सहा दुचाकी जळून खाक झाल्या. ही घटना आज (शनिवारी) पहाटे चारच्या सुमारास चिंचवड येथील सर्वे नंबर १४२ गुरुद्वरा चौक, वैष्णोदेवी मंदिराजवळ घडली 

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सर्व गाड्या जळून खाक झाल्या होत्या. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये गाड्यांच्या बाजूला असलेला मीटर बॉक्स वायरिंग पूर्णपणे जळालेले आहे