ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

उत्तरप्रदेश पेट्रोल विक्री घोटाळा प्रकरणी एकाला आकुर्डीतून अटक

चिंचवड, दि. २२ - उत्तर प्रदेशमधील विविध पेट्रोल पंपांवर मायक्रोचिप रिमोट कंट्रोलद्वारे फेरफार करून ग्राहकांचे पाच ते दहा टक्के पेट्रोल हडप करीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने काल (दि.२१) आकुर्डी ठाणे येथे छापे टाकत दोनजणांना अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी संबंधित साहित्यही जप्त केले आहे. राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या या घोटाळ्याची पाळेमुळे पिंपरी-चिंचवडपर्यंत येऊन पोहचल्याने शहरात एकच खळबळ उडाली

अविनाश मनोहर नाईक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी काल दुपारी वाजून ५० मिनिटांनी आकुर्डी येथील  जय गणेश व्हिजन येथील व्हिजिल सिस्टीम नावाच्या दुकानातूनच अटक केली . यावेळी त्याच्या कडून पोलिसांना १७७ रिमोट कंट्रोल, १८९ आर.एक्स रिसीव्हर, ५० रिमोट सेल एक लॅपटॉप जप्त केले. अविनाश या दुकानात इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञ म्हणून कामाला होता. नवीन इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बनविण्यात त्याचा हातखंडा होता. अनेक नवीन प्रयोग Posted On: 22 May 2017