ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लग्न मंडपाच्या गोडाउनला लागलेली आग ७ तासांनी आटोक्यात

चिंचवड, दि. १२ - चिंचवड येथील विजयनगर झोपडपट्टी येथील लग्न मंडपाच्या समानाला काल (रविवारी) रात्री साडे अकराच्या सुमारास आग लागली. ही आग विझवण्यासाठी तास लागले. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असवी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश रमणलाल चोरडिया यांचे चिंचवड येथील विजयनगर येथे लग्न मंडापाच्या सामानाचे गोडावून आहे. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास या सामानाला अचनक आग लागली. यामध्ये गोडावून मधील सामान जळून खाक झाले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या  एकूण गाड्या तर बजाज ची तसेच टाटा मोटर्स ची अशा एकूण गाड्यांनी आग धाव घेते आगीवर नियंत्रण मिळविलेसध्या घटनास्थळी आग धुमसत असल्याने एक अग्निशामक दलाची गाडी असल्याचेही अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.