ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

पालिकेच्या ग व ह क्षेत्रीय कार्यालयांसाठी अधिकारी, कर्मचा-यांची नियुक्ती

चिंचवड, दि. ७ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्याने करण्यात आलेल्या '' क्षेत्रिय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी दिलीप आढारी यांच्याकडे तर '' क्षेत्रिय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार प्रशासन अधिकारी आशा राऊत यांच्याकडे देण्यात आला आहे. यासोबतच दोन्ही श्रेत्रिय कार्यालयासाठी अधिकारी, कर्मचा-यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

पिंपरी पालिकेची सहा क्षेत्रीय कार्यालये होती. त्यामध्ये पुनर्रचना करुन सत्ताधा-यांनी दोन क्षेत्रिय कार्यालयांची निर्मिती केली आहे. '', '', '','', '', '' '' आणि '' ही आठही क्षेत्रिय कार्यालय नऊ ऑगस्टपासून सुरु होणार आहेत.

नव्याने निर्माण करण्यात आलेल्या '' आणि '' क्षेत्रीय कार्यालयासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे. एलबीटी विभागाचे प्रशासन अधिकारी दिलीप अढारी यांच्याकडे '' क्षेत्रीय अधिकारीपदाचा, तर प्रशासन विभागाच्या प्रशासन अधिकारी आशा राऊत यांच्याकडे '' क्षेत्रीय अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे.

करसंकलन विभागाचे मुख्य लिपीक श्रीकांत कोळप यांच्याकडे '' क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यालय अधीक्षकपदाची, तर '' क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य लिपीक बबन पोमण यांच्याकडे '' क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यालय अधीक्षकपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.