ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

पवना धरण ओव्हर फ्लो झाल्याने धरणाचे सर्व दरवाजे

चिंचवड, दि. २१ - काल रात्रीपासून पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे दुपारी पवना धरणाचे दरवाजे उघडून त्यातून हजार ६३६ क्यूसेस पाणी सोडण्यात येत आहे. पावसामुळे पवना नदी अगोदरच दुथडी भरून वाहत आहे. त्यातच धरणाचे पाणी सोडल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सुरु असणाऱ्या संततधार पावसाने सर्वच धरणातून पाणि सोडण्यात येत आहे. चास कमान धरणातून दुपारी तीन वाजता १३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोयडण्यात येत आहे. तर डिंभे धरणातून १८ हजार ५०० क्युसेक्स विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे. वरसगाव धरणात ८६.८१ टक्के पाणीसाठा झाला आहे तर खडकवासला धरणात ८१ टक्के साठा झाला आहे. डिंभे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.