ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अश्विनने कसोटीत घेतले २५० बळी

हैदराबाद, दि. १२ (प्रतिनिधी) - हैदराबादमध्ये सुरू असलेल्या हिंदुस्थान-बांगलादेश कसोटी सामन्यात शतकवीर रहीमला वृद्धिमान साहाकरवी झेलबाद करून रविचंद्रन अश्विनने बांगलादेशचा डाव गुंडाळलाच, पण २५०वा कसोटी बळीही मिळवला. अवघ्या ४५ कसोटी सामन्यांत २५० बळी घेऊन झटपट २५० बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विनने अव्वल स्थान पटकावले.

झटपट २५० बळी घेणारे कसोटीवीर
आर. अश्विन (भारत) - ४५ सामने
डेनिस लिली (ऑस्ट्रेलिया) - ४८ सामने
डेल स्टेन (द. आफ्रिका) - ४९ सामने
अॅलन डोनाल्ड (द. आफ्रिका) - ५० सामने
वकार युनिस (पाकिस्तान) - ५१ सामने
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - ५१ सामने 
सर रिचर्ड हेडली (न्यूझीलंड) - ५३ सामने 
माल्कम मार्शल (वेस्ट इंडिज) - ५३ सामने 
इयान बॉथम (इंग्लंड) - ५५ सामने 
इम्रान खान (पाकिस्तान) - ५५ सामने 
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) - ५५ सामने 
अनिल कुंबळे (भारत) - ५५ सामने 
ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया) - ५५ सामने

आपल्या मोबाईलवर न्यूज मेट्रोचा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला क्लीक करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.newsmetro.news