ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

कुंबळे-कोहलीला हवी अ श्रेणीतील क्रिकेटपटूंच्या पगारात १५०% वाढ

मुंबई, दि. २२ - भारताचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयच्या वार्षिक करारातल्याश्रेणीतील क्रिकेटपटूंच्या पगारात १५० टक्क्यांनी वाढ करावी अशी मागणी केली आहे. सोबत सपोर्ट स्टाफच्याही पगारात वाढ व्हावी असेही बीसीसीआयला केलेल्या सादरीकरणात सांगण्यात आले आहे.

श्रेणीतील खेळाडूंना सध्या वर्षाला कोटी, श्रेणीतील खेळाडूंना एक कोटी तर श्रेणीतील खेळाडुंना ५० लाख रुपये मिळतात. प्रशिक्षक कुंबळे आणि कर्णधार कोहलीच्या म्हणण्यानुसारश्रेणीतील खेळाडू क्रिकेटच्या सर्वच प्रकारात खेळतात, त्यामुळे त्यांना ही वाढ देणे गरजेचे आहे. दरम्यान, कुंबळे आणि कोहलीच्या या प्रस्तावावर बीसीसीआय सकारात्मक विचार करणार की, प्रस्ताव नाकारणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.