ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

कोहलीला प्रशिक्षक निवडीत कोणतेही विशेषाधिकार नाहीत

नवी दिल्ली, दि. ३ (वृत्तसंस्था) - भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार संस्कृतीवर तोफ डागत सुप्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासकीय समितीचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुहा यांच्या आरोपांची दखल घेऊन प्रशासकीय समितीनं दबावाची संस्कृती मोडून काढण्याच्या हालचाली सुरू केल्या असून त्याचा पहिला फटका कर्णधार विराट कोहलीला बसणार आहे. भारतीय संघाचा प्रशिक्षक निवडताना यापुढं कोहलीला कुठलाही विशेषाधिकार देण्याचा निर्णय प्रशासकीय समितीनं घेतला आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाची निवड क्रिकेट सल्लागार समिती करत असते. या समितीवर सध्या सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व्ही. व्ही. एस. Posted On: 03 June 2017