ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भारताची विंडीजवर आठ गडी राखून मात

जमैका, दि. ७ (वृत्तसंस्था) - वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना भारतानं आठ गडी राखून जिंकला आहे. विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर विंडीजचं २०६ धावांचं आव्हान भारतानं ३७व्या षटकातच पार केलं. या विजयासह भारतानं ही मालिका - अशा फरकानं खिशात घातली आहे.
अँटिग्वा इथं झालेला चौथा सामना विंडीजनं जिंकल्यामुळं मालिका विजयाचा फैसला आजच्या सामन्यात होणार होता. वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २०६ धावा केल्या. भारतानं केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळं विंडीजच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. विंडीजकडून शाई होप यानं अर्धशतक झळकावलं. त्यानं ५१ धावा Posted On: 07 July 2017