ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

टीमचे कोच शास्त्री तर द्रविड विदेशी दौर्यांसाठी बॅटींग प्रशिक्षक

नवी दिल्ली, दि. १२ (वृत्तसंस्था) - टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कुणाची निवड होणार याची प्रतीक्षा सहा तासांच्या घमासान चर्चेनंतर संपली असून प्रशिक्षकपदाची धुरा अपेक्षेनुसार रवी शास्त्री यांच्याकडे सोपविली गेली आहे. त्याचबरोबर बॉलिंग प्रशिक्षकपदी जहीरची निवड झालीआहे तर अंडर १९ संघाच्या प्रशिक्षकपदी उत्तम कामगिरी बजावलेल्या राहुल द्रविड याची टीम इंडियाच्या परेदशी दौर्यातील बॅटिंगचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२०१५ पासून राहुल द्रविड अंडर १९ भारत टीम या दोन्ही संघासाठी प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. या काळात त्याने अत्यंत चांगली Posted On: 12 July 2017