ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

वॉटर बॉय झालो म्हणून इगो दुखावला नाही - अजिंक्य रहाणे

नवी दिल्ली, दि. १५ (वृत्तसंस्था) - टीम इंडियातील मितभाषी आणि आपल्या शैलीदार फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अजिंक्य रहाणेवर मार्च महिन्यात कसोटी संघाचे कर्णधारपद भुषवल्यानंतर जून महिन्यात त्याच संघाचा १२ वा खेळाडू म्हणून राहण्याची वेळ आली. पण तो या परिस्थितीलाही सकारात्मकरित्या सामोरे गेला आणि त्याला विंडीजविरोधातील एकदिवसीय सामन्यात संधी मिळताच आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने मालिकावीराचा किताबही मिळाला. परंतु, रहाणेने यावर संयमी प्रतिक्रिया देत आपल्या शांत संयमी स्वभावाची प्रचितीही दिली.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने धर्मशाला येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व सांभाळले होते. भारताने या सामन्यात विजयही मिळवला होता. परंतु, जून महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला संघात स्थानच मिळाले नाही. तो १२ वा खेळाडू म्हणून या मालिकेत वावरत होता. त्याला एकाही सामन्यात खेळण्याची Posted On: 15 July 2017