ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

टीम इंडियाचा गब्बर श्रीलंकेमध्ये चालवत आहे रिक्षा

कोलंबो, दि. १८ (वृत्तसंस्था) - कसोटी मालिकेत श्रीलंकेला -० ने व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय संघ सध्या मजा मस्ती करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा टीम इंडियाचागब्बरम्हणजेच शिखर धवन सध्या श्रीलंकेमध्ये रिक्षा चालवण्याचा आनंद घेत आहे. शिखर धवन चालवत असलेल्या या रिक्षेमध्ये हार्दिक पांड्याने प्रवास केला. रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ शिखर धवनने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पंजाबी गाणेही ऐकायला मिळत आहे. श्रीलंकेला कसोटी मालिकेमध्ये हरवल्यानंतर आता २० ऑगस्टपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रीलंकेमध्ये भारत पाच एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळणार आहे.