ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

टीम इंडियात धोनीला पर्याय नाही – वीरेंद्र सेहवाग

नवी दिल्ली, दि. (वृत्तसंस्था) - टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सूर सापडलेल्या महेंद्रसिंह धोनीचे कौतुक केले आहे. सध्याच्या घडीला टीम इंडियात धोनीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. धोनीला पर्याय २०१९ च्या विश्वचषकानंतरच शोधावा लागेल असे सेहवागने म्हटले आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये वीरेंद्र सेहवागने धोनीविषयी भाष्य केले. सध्या भारतीय संघात कोणीही धोनीची जागा घेऊ शकत नाही. ऋषभ पंत हा चांगला खेळाडू आहे. पण धोनीची जागा घेण्यासाठी त्याला वेळ लागेल. २०१९ च्या विश्वचषकानंतरच आपण धोनीसाठी पर्याय शोधला पाहिजे. ऋषभ पंतला तोपर्यंत अनुभवही येईल असे