ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आयसीसी वनडे फलंदाजांच्या यादीत विराट अव्वलस्थानी कायम

दुबई, दि. ५ (वृत्तसंस्था) - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी वनडे फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक रेटिंग पॉईंटच्या विक्रमाशी बरोबरी करत आपले अव्वलस्थान कायम राखले असून याचवेळी जसप्रीत बुमराहचे मानांकन गोलंदाजांच्या यादीत चक्क २७ अंकांनी सुधारले असून या क्रमवारीत तो आता चौथ्या स्थानी झेपावला आहे. वनडे मालिकेत भारताने लंकेला -०असा व्हॉईटवॉश दिल्यानंतर एका दिवसाच्या अंतराने काल आयसीसीने ताजी मानांकन यादी जाहीर केली.

टी-२० मानांकनातही विराटने नजीकचा ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्धी डेव्हिड वॉर्नरवर १२ वरुन २६ गुणांची आघाडी घेतली. विराटच्या खात्यावर आता ८८७ गुण असून या निकषावर सचिनने १९९८ मध्ये नोंदवलेल्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. विराट सध्या उत्तम बहरात असून लंकेविरुद्ध वनडे मालिकेत त्याने शतकांसह ३३० धावा फटकावल्या. मालिकेत ३०२ धावांसह दुसरे स्थान संपादन करणारा रोहित शर्मा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पहिल्या दहामध्ये दाखल झाले आहेत. लंकेत दोन शतके झळकावणा-या रोहितने ताज्या क्रमवारीत वे तर मालिकेत १६२ धावांचे योगदान देणा-या धोनीने १० वे स्थान संपादन केले आहे.

टी-२० मानांकनातही विराटने नजीकचा ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्धी डेव्हिड वॉर्नरवर १२ वरुन २६ गुणांची आघाडी घेतली. विराटच्या खात्यावर आता ८८७ गुण असून या निकषावर सचिनने १९९८ मध्ये नोंदवलेल्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. विराट सध्या उत्तम बहरात असून लंकेविरुद्ध वनडे मालिकेत त्याने शतकांसह ३३० धावा फटकावल्या. मालिकेत ३०२ धावांसह दुसरे स्थान संपादन Posted On: 05 September 2017