ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

‘गुटख्याचा साठा जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना नाही !’

औरंगाबाद, दि.२३ (प्रतिनीधी) - राज्यात गुटखा बंदी असताना देखील गुटखा विक्री सुरु असून त्यावर पोलीस कावाई करतात. परंतु राज्यात गुटख्याच्या साठ्यावर महाराष्ट्र पोलिसांना धाड टाकून जप्त करता येणार नाही. तो अधिकार फक्त अन्न आणि औषधी विभागालाच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलाय.

पोलीस गुटख्याच्या साठा जप्तीबद्दल व्यापार्‍यांना त्रास देतात अशी याचिका औरंगाबाद हायकोर्टात दाखल केली होती. त्यावरून कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. 

गुटखा किंवा विषारी रसायनयुक्त तंबाखूमुळं एखाद्याचा मृत्यू झाला तरच गुन्हा आयपीसीच्या कलमानूसार दाखल होवू शकतो असंही कोर्टाने नमूद केलं.