ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

लातूरला आत्तापर्यंत सहा कोटी लिटर पाणी रवाना

सांगली, दि. १३ (प्रतिनिधी) - लातूरला ५० व्हॅगन्सच्या २४ व्या ट्रेनद्वारे काल (दि.१२)सायंकाळी ४.२५ वाजता २५ लाख लिटर्स पाणी पाठविण्यात आले. 

काल पाठविण्यात आलेल्या २५ लाख लिटर्स पाण्यामुळे लातूरकरांना ६ कोटी, ४५ लाख लिटर्स पाणी मिळाले आहे. 

तत्पूर्वी रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने १० व्हॅगन्सच्या प्रत्येकी ५ लाख लिटर्स अशा ९ रेल्वेद्वारे ४५ लाख लिटर्स पाणी पोहोचविण्यात आले आहे. सांगली-मिरजकरांच्या या माणुसकीमुळे लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला असून, लातूरकरांकडून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.