ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

दंगल २००० कोटी कमवणारा पहिला चित्रपट

मुंबई, दि. २७ - मुबॉलिवूड अभिनेता आमीर खानच्या 'दंगल' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात २००० कोटींची कमाई केली आहे. दोन हजार कोटींची कमाई करणारा 'दंगल' पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे.

'दंगल' ने जगभरात २००० कोटींची कमाई केली असून या चित्रपटाने बहुचर्चित 'बाहुबली'वरही मात केली आहे. 'बाहुबली-' ने आतापर्यंत १५०० कोटींची कमाई केली आहे. 'दंगल' भारतात २३ डिसेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता. तर चीनमध्ये मे रोजी हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला होता. चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांनीही Posted On: 27 June 2017