ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

दीड वर्षात गणेश आचार्यने कमी केले ८५ किलो वजन

मुंबई, दि. ७ - बॉलिवूडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नृत्य आणि गणेश आचार्य हे समिकरण सुरू असून प्रेक्षकांना नेहमीच नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य त्यांनी शिकविलेल्या नृत्यामुळे थक्क करत असतो. पण त्यांचे फॅन्स आता एका वेगळ्या कारणाने पूर्णपणे आश्चर्यचकीत झाले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य याने दीड वर्षात तब्बल ८५ किलो वजन घटवले आहे. त्याच्या आधीच्या वजनापेक्षा निम्म वजन त्यांनी घटवले आहे. त्यांच्या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.