ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

श्रद्धाच्या हसीना पारकरचा ट्रेलर लाँच

मुंबई, दि. १८ - अपूर्व लाखिया दिग्दर्शितहसीना पारकरया चित्रपटाचा ट्रेलर नुकताच श्रद्धाने ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यापूर्वी या चित्रपटाचे अनेक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. दाऊद इब्राहिम, हसीना पारकर यांची झलक यात दाखवण्यात आली होती. मुख्य भूमिका साकारत असलेल्या श्रद्धाचा दमदार अभिनय या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.

श्रद्धा पहिल्यांदाच या चित्रपटात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या बहिणीची भूमिका साकारत असून तिचा वेगळात अंदाज दिसून येत आहे. बॉम्बस्फोटाचे दृश्य, श्रद्धाचा आक्रोश, दाऊदच्या बहिणीपासूनआपापर्यंतचा हसीना पारकरचा प्रवास या ट्रेलरमधून दाखवण्यात आला आहे. चित्रपटाची निर्मिती नाहिद खान करत असून, या चित्रपटातून दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत खुद्द श्रद्धाचा भाऊ सिद्धार्थ कपूर झळकणार आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाची उत्सुकता नक्कीच निर्माण होते. हा चित्रपट १८ Posted On: 18 July 2017