ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

अखेर कपिलच्या ट्विटला सुनीलने दिले उत्तर

मुंबई, दि. ५ - ऑस्ट्रेलियाहून परतताना विमानात टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध कॉमेडियन्स कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेला वाद अनेकदा चर्चेचा विषय ठरला होता. कपिलने त्यानंतर अनेकदा सुनीलला कपिल शर्मा शोमध्ये परतण्याची विनंती केली. सुनील ग्रोवरचा गुरुवारी वाढदिवस झाला आणि कपिलने त्याला वाढदिवसाच्या निमित्ताने ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. त्याने तुला जगातील सर्व सुख मिळो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.

कपिल आणि सुनीलमधील वाद कपिलच्या या ट्विटनंतर निवळला असा काहींनी अर्थ काढला तर काहींनी कपिलने गेल्या वर्षी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांशी या ट्विटची तुलना केली. पण आता कपिलच्या ट्विटला सुनीलने उत्तर दिले आणि या पुन्हा एकदा या ट्विटने दोघांच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. नेहमी खूश आणि निरोगी राहा, असे म्हणत सुनीलने कपिलचे आभार मानले.