ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रितेश देशमुखचे हटके ट्विट

मुंबई, दि. ९ - आज राज्यसह देशभरात मराठा मोर्चाच्याची चर्चा सुरु असताना, या पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुखनेही अनोखे ट्विट केले आहे. मुंबईतील मराठा मोर्चाबाबत रितेश देशमुखने रात्री १२ वाजता ट्विट केले. रितेश देशमुखने एक मराठा लाख मराठा #मराठाक्रांतीमोर्चा #मुंबई असे म्हणत शिवाजी महाराजांचा फोटो ट्विट केला आहे. दरम्यान आज मुंबईत मराठा मोर्चा होत आहे. मुंबईत राज्यभरातील मराठा बांधव दाखल झाले आहेत. या मोर्चेकरांना रितेश देशमुखने ट्विटदारे आपला पाठिंबा दर्शवल्याचे चित्र आहे.