ब्रेकिंग न्यूज
उल्हासनगर : रेल्वे स्टेशनबाहेर वडापावच्या दुकान मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, चंदरलाल रामरखियानी 100 % भाजले      पाकिस्तानात बेपत्ता झालेले दोन्ही मौलवी भारतात परतले      बेळगावात ड्राय डेच्या दिवशी दारु न दिल्याने पोलिसांची हॉटेल मॅनेजरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण      नागपूरमध्ये राजू शेट्टी यांचे स्टेट बँक इंडियाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन      पतीची हत्या करुन मृतदेह बीएमडब्ल्यू गाडीत लपवला, पत्नीविरोधात गुन्हा दाखल, पंजाबमधील घटना      उत्तरप्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाचे नेते मोहम्मद समी यांची भररस्त्यात हत्या      छत्तीसगडमधील दंतेवाडामधूल पाच नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत      महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फसवणारा, जनतेला गाजर दाखवणारा अर्थसंकल्पः जयंत पाटील      जळगाव : शहरापासून जवळच असलेल्या भादली गावात मध्यरात्री एका कुटुंबातील चौघांची चोरटयांनी हत्या केली.      मुंबईने गमावला मतदानाचा अधिकार, ईशान्य भारतातील राज्यांना मिळाला BCCI मध्ये मतदानाचा हक्क
...

बादशाहोतील रेट्रो स्टाईल गाणे रिलीज

मुंबई, दि. १७ - इम्रान हाश्मी आणि ईशा गुप्ता यांच्या चित्रित करण्यात आलेलेबादशाहोया चित्रपटातील आणखी एक झकास गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे बोलसोचा हैअसे असून हे गाणे जूनेच पण आता ते नव्या स्टाईलने तयार करण्यात आले आहे.

मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटात आणीबाणीच्या काळातील एक कथा दाखवण्यात येणार असल्याने या चित्रपटातही एक रेट्रो स्टाईलचे गाणे दाखवण्यात आले आहे. या गाण्यात इम्रान हाश्मी आणि ईशा एका बाईकवरच हे गाताना दिसत आहेत. हे गाणे जुबिन नौटियाल आणि निती मोहन यांनी गायले आहे. तर तनिष्क बागची याने म्युझिक रिक्रएट केले आहे. ओरिजनल गाणं संगीतकार आर.डी.बर्मन यांनी संगीतबद्ध केले असून किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायले आहे.