ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आर. माधवनसोबत स्क्रीन शेअर करणार ऐश्वर्या राय

मुंबई, दि. २२ - आगामीफन्ने खानया चित्रपटातथ्री इडियटफेम आर. माधवनसोबत ऐश्वर्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजकुमार राव, विकी कौशल या नावांचा विचार नायकाच्या भूमिकेसाठी सुरू होता. पण ही भूमिका अखेर आर. माधवनच्या पदरी पडली आहे. ऐश्वर्या यामध्ये गायिकेची भूमिका साकारणार आहे. राकेश ओम प्रकाश मेहरा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. ‘फन्ने खानचे शूटींग ऑगस्टच्या अखेरीस सुरू होईल. यात अनिल कपूरचीदेखील महत्वाची भूमिका आहे. हा एक संगीतमय चित्रपट आहे. मी या चित्रपटाचा भाग बनल्यामुळे आनंदित आहे. या चित्रपटात मी खान ही व्यक्तीरेखा साकारत असल्याचे असे अनिल कपूर म्हणाला.