ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

टॉयलेटची भारतासह जगभरात दमदार कमाई

मुंबई, दि. २४ - अभिनेता अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाने भारतासोबतच परदेशातील बॉक्स ऑफिसवरही मोठा गल्ला जमवला आहे.

भारतात या चित्रपटाने १५९.७९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने परदेशात आतापर्यंत २४.३२ कोटी रुपये कमाई केली आहे. या चित्रपटाची भारतातील आणि परदेशातील कमाई मिळून १८४.११ कोटी रुपये झाली आहे. १८४ कोटींपेक्षा जास्त कमाई टॉयलेट एक प्रेम कथाने केली आहे.

टॉयलेट एक प्रेम कथा हा एक सामाजिक संदेश देणारा चित्रपट असून हा चित्रपट केवळ १८ कोटी रुपये एवढ्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या या चित्रपटाने बजेटचा खर्च अगोदरच वसूल केला आहे.