ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

तुम्ही पाहिले आहे का ‘चलती है क्या नौ से बारा’चे नवे व्हर्जन

मुंबई, दि. २६ - येत्या दसर्याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला १९९७ साली प्रदर्शित झालेल्याजुडवाया चित्रपटाचा सिक्वेल येत आहे. वरूण धवन, जॅकलीन फर्नांडीस आणि तापसी पन्नू या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. आजकाल जुन्या गाण्यांवर नव्याने डान्स स्टेप बसवूनरिमिक्सअंदाजामधील व्हिडीओ शेअर करण्याचा ट्रेन्ड आहे. हा मोह वरूण धवनलादेखील आवरता आला नाही. नुकताच वरूणने करिष्मासोबतचलती है क्या नौ से बाराया गाण्यावर व्हिडिओ शूट करून तो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.