ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

केदार शिंदे घेऊन आले आहेत क्या हाल मिस्टर पांचाल

मुंबई, दि. ३० - केदार शिंदे यांना भरभरून हसवणारे चित्रपट, भन्नाट दिग्दर्शन आणि दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. केदार शिंदे यांचे नाव मराठी सिनेसृष्टीत मानाने घेतले जाते. मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटविलेल्या केदार शिंदे यांनी आपला मोर्चा आता हिंदी मालिकांकडे वळवला आहे. केदार शिंदे आता आपल्या भेटीलाक्या हाल मिस्टर पांचालहिंदी मालिका घेऊन येत आहेत.

मराठीतील अनेक चित्रपट आणि नाटकांचे केदार शिंदे यांनी दिग्दर्शन केले आहे. “क्या हाल मिस्टर पांचालहि त्यांची हिंदीमध्ये दिग्दर्शक म्हणून पहिली मालिका लोकांच्या भेटीला हजर झाली आहे. सर्वगुण संपन्न अशी वधुच्या शोधात एक आई आपल्या मुलासाठी असते आणि या दरम्यान ती आपले मागणे देवाकडे मांडते. भगवान शंकर त्या आईच्या प्रार्थनेतून प्रसन्न होतात आणि वेगवेगळ्या स्वभावाच्या वधूचा आशीर्वाद देतो. आता ह्या सर्व गोंधळामध्ये बिचा-या मुलाची काय अवस्था