ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार महेश मांजरेकर

मुंबई, दि. ३१ - बाहुबली ला मिळालेल्या यशानंतर प्रभासच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाल्यामुळे त्याच्याकडून प्रेक्षकांच्या असलेल्या अपेक्षाही वाढल्या. आता त्याच्या आगामीसाहोया चित्रपटाविषयीची माहिती सर्वांसमोर उघड होऊ लागली. सध्या या बहुचर्चित चित्रपटाबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे.

यासंदर्भातइंडियन एक्सप्रेसनेदिलेल्या वृत्तानुसारसाहोया चित्रपटात प्रभाससोबत आता मराठमोळे अभिनेते महेश मांजरेकरही झळकणार असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये मल्ल्याळम चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेते मोहनलाल आणि अरुण विजयसुद्धा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे वृत्त आहे.