ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

शाहरुखला बनवायचे आहे भव्यदिव्य महाभारत

मुंबई, दि. १२ - बॉलीवुडचा स्टार शाहरूखने भारताचा इतिहासमहाभारतया चित्रपटातून साकारण्याची इच्छा आपल्या फॅन्ससमोर व्यक्त केली होती. परंतु ऐतिहासिक चित्रपट बनविण्यासाठीचा खर्च मोठा असतो, हा खर्च माझ्या बजेटमध्ये नसल्यामुळे मी हा चित्रपट एखाद्या इंटरनॅशनल दिग्दर्शकासोबत बनविणार असल्याची इच्छा शाहरुखने व्यक्त केली आहे. महाभारत हा चित्रपटबाहुबलीचित्रपटाच्या बरोबरीचा व्हायला हवा, असेही तो यावेळी म्हणाला.

बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौली शाहरुखची ही इच्छा पूर्ण करणार आहेत. शाहरूखसोबतमहाभारतचित्रपट करण्याचे त्यांनी घोषित केले आहे. बॉलीवुडचा किंग खान शाहरुख आपल्या चित्रपटातून नेहमी नवीन भूमिका साकारत असतो. त्याने अनेक ऐतिहासिक चित्रपटातही काम केले आहे. सम्राट अशोकच्या जीवनपटावर आधारितअशोकाचित्रपटात शाहरुखने उत्तम काम केले आहे. आपल्या कामामुळे तो नेहमीच चर्चेत असतो.