ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

१६ वर्षानंतर पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणार आमिर

मुंबई, दि. २४ - गेल्या १६ वर्षापासून पुरस्कार समारंभापासून दूर राहणे बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान पसंत करतो. आपल्याला नेहमी पुरस्कार सोहळ्यात डावलले जाते असे पाहून आमिर खानने पुरस्कार सोहळ्यांपासून चार हात दूर राहण्याचा संकल्प केला होता. आमिरच्या लगान चित्रपटाला ज्यावेळी ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. त्याने आपला निश्चय त्यावेळी मोडल्याचे पाहायला मिळाले.

ऑस्करच्या सोहळ्यासाठी आमिर खान गेला होता. परंतु त्याला त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला नाही. आमिरने तेव्हापासून आतापर्यंत एकाही पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली नव्हती. पण आता तो एका पुरस्कार सोहळ्याला हजर राहणार आहे. मास्टर दिनानाथ Posted On: 24 April 2017