ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

भाग मिल्खा भागसाठी सोनमने घेतले केवळ ११ रुपये मानधन

मुंबई, दि. २४ - अभिनेत्री सोनम कपूरची बॉलिवूडमध्ये ग्लॅमरस अंदाज आणि बिनधास्त स्वभावामुळे वेगळी ओळख असून सोनमने आपली हीच ओळख बाजूला ठेवत अनेक वेगळे चित्रपटही केले असून ज्यामध्येनीरजा’, ‘भाग मिल्खा भागया चित्रपटांचा समावेश आहे.

भाग मिल्खा भागसाठी सोनमने केवळ ११ रुपये मानधन घेतले होती, हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटेल. सोनमनेभाग मिल्खा भागया चित्रपटासाठी केवळ ११ रुपये मानधन घेतले होते. या चित्रपटात सोनमने काम करावे, अशी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम प्रकाश मेहरा यांची इच्छा होती. २०१३साली आलेल्या भाग मिल्खा भाग चित्रपटात सोनमने निर्मल कौर यांची भूमिका साकारली होती. अभिनेता फरहानने मिल्खा सिंह यांची भूमिका साकारली. समीक्षकांनी या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले होते.