ब्रेकिंग न्यूज
सावंतवाडी स्थानकाजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले      इंडोनेशियात फटाक्यांच्या कारखान्याला आग, २३ ठार, ४३ जखमी      ताजमहालची सफाई करण्यापेक्षा योगींनी आपल्या पक्षातल्या लोकांची कलुषित मने स्वच्छ करावी : असदुद्दिन ओवैसी      महालक्ष्मी एक्स्प्रेस वर मध्यरात्री दरोडा, जेजुरी राजेवाडी स्टेशन येथील घटना, सिग्नल नादुरुस्त करून केली लूट      पर्यटनासाठी आलेल्या स्वित्झर्लंडच्या एका जोडप्याला उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीक्रीत एका टोळक्याने केली मारहाण      मुंबै बँकेकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांना नियमबाह्य कर्ज? विखेंच्या डबघाईस आलेल्या कंपनीला 35 कोटींचं कर्ज.      मुंबई - छेडछाडीच्या भीतीने तरुणीने ट्रेनमधून उडी मारल्याचं प्रकरण, आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक.      चंदू चव्हाण यांना तीन महिन्यांची शिक्षा, एलओसी ओलांडल्याप्रकरणी चंदू चव्हाण दोषी      अमिताभ बच्चन यांच्या अनधिकृत बांधकामास एमआरटीपीची नोटीस      गडचिरोलीतील 1036 गावांनी घेतला नक्षल गावबंदीचा ठराव
...

आमिरच्या ‘दंगल’ने जगभरात कमावले १८७० कोटी

मुंबई, दि. ६ - जगभरात अभिनेता आमिर खानच्यादंगलया चित्रपटाने आपला दबदबा कायम ठेवला असून देशाबाहेर देखीलदंगलचित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे.

देशात नाही तर संपूर्ण जगभरातदंगलया चित्रपटाला चांगले यश मिळत आहे. चीनमध्येदंगलची जोरदार कमाई सुरुच असून चीनमध्ये आतादंगलने १६९ मिलियन डॉलर्सच्यावर कमाई केली आहे. या रेकॉर्डब्रेक कमाईसोबत दंगलने हॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले आहे. ‘दंगलया चित्रपटाने ३१ व्या दिवशी .५३ मिलियन डॉलरच्या कलेक्शनसह १६९.१६ मिलियन डॉलर म्हणजेच १०८८ कोटींचा टप्पा गाठला आहे. दंगलची जगभरातील कमाई आता १८७० कोटी रुपये झाली आहे.

दंगलया चित्रपटाला परदेशात सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटाच्या यादीत अव्वल स्थान मिळाले आहे. ‘दंगलने गेल्यावर्षी सर्वाधिक गल्ला जमवला. दंगलने तैवानी मार्केटमध्येही ३६.५० कोटींची कमाई केली आहे. ज्यानंतर भारताबाहेरील या चित्रपटाचा व्यवसाय १३२७.५० कोटींचा झाला आहे.